पुणे-सोलापूर पॅसेंजरमध्ये 15 ते 20 जणांच्या टोळक्याची महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरुन 2 महिलांमध्ये बाचाबाची झाली आणि याचं रुपांतर मारहाणीत झाल्याची घटना पुणे- सोलापूर पॅसेंजरमध्ये पारेवाडी स्थानकाजवळ घडली.   लाकडी दांडक्याने 15-20 जणांच्या टोळक्याने दोघांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये भिमराव भोसले आणि प्रेमा भोसले गंभीर जखमी झाले आहेत.   याप्रकरणी दौंड पोलिसांनी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली […]

पुणे-सोलापूर पॅसेंजरमध्ये 15 ते 20 जणांच्या टोळक्याची महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरुन 2 महिलांमध्ये बाचाबाची झाली आणि याचं रुपांतर मारहाणीत झाल्याची घटना पुणे- सोलापूर पॅसेंजरमध्ये पारेवाडी स्थानकाजवळ

घडली.

 

लाकडी दांडक्याने 15-20 जणांच्या टोळक्याने दोघांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये भिमराव भोसले आणि प्रेमा भोसले गंभीर जखमी झाले आहेत.

 

याप्रकरणी दौंड पोलिसांनी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number