जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई वाहतूक नियमांचं पालन होत नसल्यामुळे न्यायालयाने वाहतूक पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. शहरात वाहतूक पोलीस मोबाईलमध्ये चॅटींग करणे,गेम खेळणे आणि बोलत असल्याचे पाहायला मिळतंय. मात्र, यांच्यावर कोण लक्ष ठेवणार यासाठी वाहतूक पोलीस आम्ही नेमायचे का असा सवालही न्यायालयाने विचारलाय. अनेकदा या सगळ्या प्रकारांमुळे शहारत ट्राफि ची समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, […]
वाहतूक नियमांचं पालन होत नसल्यामुळे न्यायालयाने वाहतूक पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. शहरात वाहतूक पोलीस मोबाईलमध्ये चॅटींग करणे,गेम खेळणे आणि बोलत असल्याचे पाहायला मिळतंय.
मात्र, यांच्यावर कोण लक्ष ठेवणार यासाठी वाहतूक पोलीस आम्ही नेमायचे का असा सवालही न्यायालयाने विचारलाय. अनेकदा या सगळ्या प्रकारांमुळे शहारत ट्राफि ची समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते,
मात्र, आता यावर पुढील 4 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.