ट्रॅफिक पोलिसाची मुजोरी; सोशल मिडियावर तरुणाने मांडली कैफियत

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबादेत ट्रॅफिक पोलिसांनी केलेल्या अरेरावीची घटना समोर येतेय. छत्तीसगडवरुन मुंबईकडे जाणाऱ्या तरुणाकडून ट्रॅफिक पोलिसांनी जास्त पैसे उकळल्याची माहिती समोर येत आहे. सीटबेल्ट लावला नाही म्हणून पोलिसांनी त्याच्याकडून आधी 700 रुपये मागितले. त्यानंतर लोकांची गर्दी जमल्यावर 200 रुपयांची पावती फाडली. ट्रॅफिक पोलिसांने त्याला मारहाण करत त्याचा मोबाईलही हुसकावून घेतल्याची तक्रार संबंधित मुलाने […]

ट्रॅफिक पोलिसाची मुजोरी; सोशल मिडियावर तरुणाने मांडली कैफियत

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादेत ट्रॅफिक पोलिसांनी केलेल्या अरेरावीची घटना समोर येतेय. छत्तीसगडवरुन मुंबईकडे जाणाऱ्या तरुणाकडून ट्रॅफिक पोलिसांनी जास्त पैसे उकळल्याची माहिती समोर येत आहे.

सीटबेल्ट लावला नाही म्हणून पोलिसांनी त्याच्याकडून आधी 700 रुपये मागितले. त्यानंतर लोकांची गर्दी जमल्यावर 200 रुपयांची पावती फाडली.

ट्रॅफिक पोलिसांने त्याला मारहाण करत त्याचा मोबाईलही हुसकावून घेतल्याची तक्रार संबंधित मुलाने केली. या तरुणाने मुंबईला गेल्यावर आपली फेसबुकवर कैफियत मांडली.

निर्माण दत्ता असं त्या तरुणांचे नाव आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number