Homeमहाराष्ट्र 3 वाहतुक पोलिसांनी तरूणाला का केली बेदम मारहाण? व्हिडीओ व्हायरल
3 वाहतुक पोलिसांनी तरूणाला का केली बेदम मारहाण? व्हिडीओ व्हायरल
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई वाहतूक पोलीस आणि एका तरुणामध्ये मारहाण झाल्याच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही घटना औरंगाबादच्या आकाशवाणी चौक परिसरातली आहे. तीन वाहतूक पोलीस आणि एक तरुण यांच्यातल्या वादाचं नेमकं कारण या व्हिडिओतून स्पष्ट होत नसलं. तरी या व्हिडिओत पोलीस तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तर संतापलेला तरुणही […]
वाहतूक पोलीस आणि एका तरुणामध्ये मारहाण झाल्याच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही घटना औरंगाबादच्या आकाशवाणी चौक परिसरातली आहे.
तीन वाहतूक पोलीस आणि एक तरुण यांच्यातल्या वादाचं नेमकं कारण या व्हिडिओतून स्पष्ट होत नसलं. तरी या व्हिडिओत पोलीस तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तर संतापलेला तरुणही पोलिसांना प्रचंड शिवीगाळ करताना दिसत आहे.