Homeमहाराष्ट्र वाहतूक पोलिसाची वाहन चालकाला शिवीगाळ, व्हीडिओ व्हायरल
वाहतूक पोलिसाची वाहन चालकाला शिवीगाळ, व्हीडिओ व्हायरल
जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा बुलडाणा जिल्ह्यातील ट्रॅफिक पोलिसाचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओत बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या मेहकर फाट्यावर ट्रॅफिक हवालदार एका वाहन चालकाला अक्षरशः खालच्या भाषेत शिवीगाळ करत असल्याचं स्पष्ट दिसतयं. व्हीडिओमधील वाहन चालकाची कोणतीच चूक नसल्याने आणि वाहन चालकाला ट्रॅफिकचे नियम माहित असल्याने ह्या ट्रॅफिक हवालदाराची काही वेळ चांगलीच […]
बुलडाणा जिल्ह्यातील ट्रॅफिक पोलिसाचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओत बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या मेहकर फाट्यावर ट्रॅफिक हवालदार एका वाहन चालकाला अक्षरशः खालच्या भाषेत शिवीगाळ करत असल्याचं स्पष्ट दिसतयं. व्हीडिओमधील वाहन चालकाची कोणतीच चूक नसल्याने आणि वाहन चालकाला ट्रॅफिकचे नियम माहित असल्याने ह्या ट्रॅफिक हवालदाराची काही वेळ चांगलीच गोची झालेली ह्या व्हीडिओत पाहायला मिळत आहे.