मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी झाली आहे. पथकर नाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी

मुंबई : गणेशोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. कोकणात जाणार असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्या आणि सगळ्या रेल्वे गाड्या यांचे आधीच आरक्षण झाले आहे. अनेकजण खासगी वाहनांतून प्रवास करुन गावी पोहोचत आहेत. यामुळे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी झाली आहे. पथकर नाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडीची तीव्रता वाढली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number