वृत्तसंस्था, मुंबई प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनिल कपूर आणि माधूरी दिक्षीतची केमेस्ट्री पाहता येणार आहे, दिग्दर्शक इंदर कुमारचा चित्रपट ‘टोटल धमाल’मध्ये पुन्हा एकदा माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहत. या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग दोघांनी सुरु केलंय. शूटिंग दरम्यानचा एक फोटोसमोर आला आहे. फोटोत माधुरी एकदम बोल्ड अंदाजात दिसतीय. तर अनिल कपूर […]
प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनिल कपूर आणि माधूरी दिक्षीतची केमेस्ट्री पाहता येणार आहे, दिग्दर्शक इंदर कुमारचा चित्रपट ‘टोटल धमाल’मध्ये पुन्हा एकदा माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहत.
या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग दोघांनी सुरु केलंय. शूटिंग दरम्यानचा एक फोटोसमोर आला आहे. फोटोत माधुरी एकदम बोल्ड अंदाजात दिसतीय. तर अनिल कपूर आपल्या डॅशिंग लूकमध्ये दिसतोय