तूर खरेदीसाठी आता ऑनलाइन पद्धती, सुभाष देशमुखांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला तूर खरेदीसाठी सरकार यंदा ऑनलाईन नोंदणीचा पर्याय वापरणार आहे अशी माहिती  पणनमंत्री सुभाष देशमुख दिलीय. देशमुख यांच्या हस्ते अकोल्यात शुक्रवारी क्रूषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीच्या शुभारंभ झाला. तब्बल दिड महिन्याच्या विलंबानंतर अकोल्यात आज अखेर नाफेडच्या शासकीय तूर खरेदीला सुरूवात झाली. तूर खरेदीचे चुकारे आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार प्रयत्न […]

तूर खरेदीसाठी आता ऑनलाइन पद्धती, सुभाष देशमुखांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

तूर खरेदीसाठी सरकार यंदा ऑनलाईन नोंदणीचा पर्याय वापरणार आहे अशी माहिती  पणनमंत्री सुभाष देशमुख दिलीय. देशमुख यांच्या हस्ते अकोल्यात शुक्रवारी क्रूषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीच्या शुभारंभ झाला. तब्बल दिड महिन्याच्या विलंबानंतर अकोल्यात आज अखेर नाफेडच्या शासकीय तूर खरेदीला सुरूवात झाली.

तूर खरेदीचे चुकारे आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचेही सुभाष देशमुख म्हणालेत. दरम्यान, हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने बाजार समित्यांनी रद्द करावेत असंही देशमुख म्हणाले. सरकारही अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पणनमंत्री म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number