गोकुळच्या दुधाची विक्री बंद…

कोल्हापुरात उद्या गोकुळ दूध विक्री बंद राहणार आहे. कमिशन वाढीच्या मागणीसाठी वितरकांनी दूध बंदचा निर्णय घेतला आहे. या संपात 450 वितरक सहभागी होणार आहेत. दीड ते दोन लाख लिटर दुधाच्या विक्रीवर बंदी राहणार आहे. गोकुळ दुधाचा पुरवठा बंद राहणार असला तरी गोकुळ संघाकडून ग्राहकांना दूध सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली.

गोकुळच्या दुधाची विक्री बंद…

कोल्हापुरात उद्या गोकुळ दूध विक्री बंद राहणार आहे. कमिशन वाढीच्या मागणीसाठी वितरकांनी दूध बंदचा निर्णय घेतला आहे. या संपात 450 वितरक सहभागी होणार आहेत.

दीड ते दोन लाख लिटर दुधाच्या विक्रीवर बंदी राहणार आहे. गोकुळ दुधाचा पुरवठा बंद राहणार असला तरी गोकुळ संघाकडून ग्राहकांना दूध सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number