नाशिक, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मागील पंधरा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे दर पंधराशे ते सतराशे रुपयांनी घसरले आहे. याआधी वीस किलोच्या जाळीला पंधरा दिवसांपूर्वी २६०० ते २७०० रुपयांचा दर मिळत होता. आता टोमॅटोच्या वीस किलोच्या जाळीला आठशे ते नऊशे रुपयांचा दर मिळणार आहे. टोमॅटोची आवक वाढली आहे. यामुळे टोमॅटोच्या दरात घसरण होऊ लागल्याचे व्यापाऱ्यांनी […]
नाशिक, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मागील पंधरा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे दर पंधराशे ते सतराशे रुपयांनी घसरले आहे. याआधी वीस किलोच्या जाळीला पंधरा दिवसांपूर्वी २६०० ते २७०० रुपयांचा दर मिळत होता. आता टोमॅटोच्या वीस किलोच्या जाळीला आठशे ते नऊशे रुपयांचा दर मिळणार आहे. टोमॅटोची आवक वाढली आहे. यामुळे टोमॅटोच्या दरात घसरण होऊ लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.