मुंबई-आग्रा महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांचा संप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. टोल कंपनीच्या मनमानीविरोधात टोल कर्मचारी रस्त्यावर उतरले.   मुंबई-आग्रम महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांनी गदारोळ घातला. टोल कंपनी कर्मचाऱ्यांचा छळ करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. टोल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला.

मुंबई-आग्रा महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांचा संप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. टोल कंपनीच्या मनमानीविरोधात टोल कर्मचारी रस्त्यावर उतरले.

 

मुंबई-आग्रम महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांनी गदारोळ घातला. टोल कंपनी कर्मचाऱ्यांचा छळ करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. टोल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number