पिंपरीत आज कोरडा दिवस

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी पिंपरकरांसाठी आज कोरडा दिवस ठरणार आहे. पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे. रावेत येथील पंपिंग स्टेशन आणि सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 

पिंपरीत आज कोरडा दिवस

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

पिंपरकरांसाठी आज कोरडा दिवस ठरणार आहे. पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे.

रावेत येथील पंपिंग स्टेशन आणि सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहे.

त्यामुळे आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number