बेळगावात टिपू सुलतान जयंतीवरून वाद; दगडफेक आणि जाळपोळ

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   बेळगावात टिपू सुलतान जयंतीवरून वाद उफाळून आलाय.  बेळगावात तुफात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आलीये. खडकगल्ली परिसरात तणाव आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठिमार केलाय. महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला. तर, दगडफेकीत पोलीस आयुक्त जखमी झालेत.

बेळगावात टिपू सुलतान जयंतीवरून वाद; दगडफेक आणि जाळपोळ

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बेळगावात टिपू सुलतान जयंतीवरून वाद उफाळून आलाय.  बेळगावात तुफात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आलीये.

खडकगल्ली परिसरात तणाव आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठिमार केलाय. महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला. तर, दगडफेकीत पोलीस आयुक्त जखमी झालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number