पाणी पिण्यासाठी वाघ-अस्वलाची चढाओढ

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर जंगलात नेहमी स्वत:चे वर्चस्व गाजवणाऱ्या वाघाने चक्क अस्वलासमोर माघार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. ताडोबाच्या जंगलात हा प्रकार पाहायला मिळायला. ताडोबातील प्राण्यांची पुन्हा एक लिला पर्यटकांना बघायला मिळालीय. बफर झोनमधील देवाडा तलावावर वाघ आणि अस्वल एकाच वेळी पाणी पिण्यासाठी आले. त्यावेळी वाघ-अस्वल दोघांमध्येही जानीदुश्मनासारखी चढाई सुरु झाली. दोघांच्या चढाओढीत आश्चर्याची बाब म्हणजे […]

पाणी पिण्यासाठी वाघ-अस्वलाची चढाओढ

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर

जंगलात नेहमी स्वत:चे वर्चस्व गाजवणाऱ्या वाघाने चक्क अस्वलासमोर माघार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. ताडोबाच्या जंगलात हा प्रकार पाहायला मिळायला.

ताडोबातील प्राण्यांची पुन्हा एक लिला पर्यटकांना बघायला मिळालीय. बफर झोनमधील देवाडा तलावावर वाघ आणि अस्वल एकाच वेळी पाणी पिण्यासाठी आले.

त्यावेळी वाघ-अस्वल दोघांमध्येही जानीदुश्मनासारखी चढाई सुरु झाली. दोघांच्या चढाओढीत आश्चर्याची बाब म्हणजे वाघानं यात माघार घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number