पहिल्यांदाच मुंबईत प्रो – गोविंदाचा थरार

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : गेल्या वर्षी राज्याने दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्यानंतर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे प्रो गोविंदा लीग आयोजित केली. राज्य सरकारतर्फे पहिल्यांदाच मुंबईत प्रो गोविंदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने […]

पहिल्यांदाच मुंबईत प्रो – गोविंदाचा थरार

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : गेल्या वर्षी राज्याने दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्यानंतर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे प्रो गोविंदा लीग आयोजित केली. राज्य सरकारतर्फे पहिल्यांदाच मुंबईत प्रो गोविंदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अशा पद्धतीच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी दहीहंडी समन्वय समिती आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतलेला आहे. शुक्रवारी प्रताप सरनाईक, उदय सामंत, पूर्वेश सरनाईक आणि कलाकार अभिषेक बच्चन यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाही उत्सव दणक्यात साजरा करा, असे आवाहन केले.

प्रो गोविंदा स्पर्धेचा चेहरा : अभिषेक बच्चन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number