रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती; तीन बाळांना दिला जन्म

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी   रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात प्रणाली जाधव या महिलेनं चक्क 3 मुलांना जन्म दिलाय. प्रणाली जाधव यांना 108 या शासकीय रुग्णवाहिकेनं जिल्हा रुग्णालयात नेलं जात होतं. मात्र, रुग्णालयात नेण्याअगोदरच  त्यांची प्रसूती करण्यात आली. रुग्णवाहिकेतच त्यांनी तिळ्यांना जन्म दिला. तिघंही मुलगे असून या तिघांचं वजन 900 ग्रॅम पेक्षाही कमी आहे. हे वजन अत्यंत […]

रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती; तीन बाळांना दिला जन्म

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात प्रणाली जाधव या महिलेनं चक्क 3 मुलांना जन्म दिलाय. प्रणाली जाधव यांना 108 या शासकीय रुग्णवाहिकेनं जिल्हा रुग्णालयात नेलं जात होतं.

मात्र, रुग्णालयात नेण्याअगोदरच  त्यांची प्रसूती करण्यात आली. रुग्णवाहिकेतच त्यांनी तिळ्यांना जन्म दिला.

तिघंही मुलगे असून या तिघांचं वजन 900 ग्रॅम पेक्षाही कमी आहे. हे वजन अत्यंत कमी असल्यानं या तिन्ही बाळांना उपचारासाठी कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number