जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूरमध्ये एका तृतीयपंथीयाची लोक अदालतच्या पॅनल जज पदी निवड झाली आहे. नागपूरच्या विद्या बालन कांबळे या पहिल्या तृतीयपंथी जज ठरल्या आहेत.
विद्या यांच्या नियुक्तीनंतर तृतीयपंथी समाजात आनंदाचं वातावरण पसरले आहे. आपल्या हातून सुद्धा चांगलं कार्य व्हावं हे स्वप्न आपण पाहिलं होत आणि ते आता पूर्ण होत असल्याने विद्या यांनी म्हंटलंय.
यावरून तृतीयपंथीयांनाही भावना असतात, त्यांचीही मने असतात, काही स्वप्ने असतात. हे दिसून येते.