लग्नात आईस्क्रिम नसल्यामुळे नवरीने ‘हे’ केलं

लग्नात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. मात्र एका नवरीने लग्नाच्या जेवणात आईस्क्रिम नसल्यामुळे मांडवात लग्न मोडल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये एका लग्नात आईस्क्रिम संपल्यामुळे मोठा वाद झाला. या वादामुळे नवरी संतप्त झाली आणि मांडवताच लग्न मोडल्याचे सांगितले. नेमकं काय घडलं ? उत्तर प्रदेशमध्ये सोनी नावाच्या नवरीने लग्नात आईस्क्रिम नसल्यामुळे लग्न मोडले […]

लग्नात आईस्क्रिम नसल्यामुळे नवरीने ‘हे’ केलं

लग्नात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. मात्र एका नवरीने लग्नाच्या जेवणात आईस्क्रिम नसल्यामुळे मांडवात लग्न मोडल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये एका लग्नात आईस्क्रिम संपल्यामुळे मोठा वाद झाला. या वादामुळे नवरी संतप्त झाली आणि मांडवताच लग्न मोडल्याचे सांगितले.

नेमकं काय घडलं ?

उत्तर प्रदेशमध्ये सोनी नावाच्या नवरीने लग्नात आईस्क्रिम नसल्यामुळे लग्न मोडले आहे.

सोनीचे लग्न अलिगढच्या दीपकसोबत लग्न ठरले.

त्यांचे लग्न अलिगढमध्ये करण्याची मागणी दिपकच्या कुटुंबियांनी केली होती.

मात्र लग्नाची विधी आटोपल्यानंतर जेवणासाठी वऱ्हाडी गेले होते.

जेवताना नवरीच्या दोन भावांना आईस्क्रिम खावेसे वाटले.

मात्र आईस्क्रिम संपल्याचे सांगितल्यावर दोन्ही कुटुंबामध्ये मोठा वाद झुंपला.

या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

यामुळे नवरी संतापली आणि मांडवातच लग्न मोडण्याचे सांगितले.

कुटुंबियांनी नवरीला समजवण्याचा प्रयत्न केला.

मात्र तरीही तिने लग्न करण्यास नकार दिला.

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number