पुणेकरांची वर्षभराची चिंता मिटली

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस होत असून धरणसाठादेखील वाढला आहे.

पुणेकरांची वर्षभराची चिंता मिटली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस होत असून धरणसाठादेखील वाढला आहे. खडकवासला प्रकल्पातील सर्व धरणे भरली असल्यामुळे मुठा नदीत २३ हजार १२२ घनफूट विसर्ग करण्यात आलेला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रांमध्ये विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभराची चिंता मिटली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number