मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचं चौपदरीकरणांचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. घाटाचे काम पूर्ण व्हावे म्हणून प्रशासनाने १५ एप्रिल ते १० मे पर्यंत घाट बंद ठेवला होता मात्र या वेळेत घाटाचे काम पूर्ण न झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटात प्रवास करताना प्रवाशांचे […]
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचं चौपदरीकरणांचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. घाटाचे काम पूर्ण व्हावे म्हणून प्रशासनाने १५ एप्रिल ते १० मे पर्यंत घाट बंद ठेवला होता मात्र या वेळेत घाटाचे काम पूर्ण न झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटात प्रवास करताना प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.