संत आणि देवांच्या प्रतिमा बनविण्याचे काम जोरात

आषाढी यात्रा काळात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेसह इतर संतांच्या आणि देवी देवतांच्या प्रतिमेला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या संत आणि देवी देवतांच्या प्रतिमा बनविण्याचे काम जोमात सुरू आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने व्यवसायिक एक महिना आधीच कामाला सुरुवात करतात. खरेदी विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. वारीला आल्यानंतर संतांच्या आणि देवी देवतांच्या प्रतिमा […]

संत आणि देवांच्या प्रतिमा बनविण्याचे काम जोरात

आषाढी यात्रा काळात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेसह इतर संतांच्या आणि देवी देवतांच्या प्रतिमेला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या संत आणि देवी देवतांच्या प्रतिमा बनविण्याचे काम जोमात सुरू आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने व्यवसायिक एक महिना आधीच कामाला सुरुवात करतात. खरेदी विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. वारीला आल्यानंतर संतांच्या आणि देवी देवतांच्या प्रतिमा खरेदी करणं पुण्याचं मानलं जात असल्यानं आषाढी वारीत सर्वाधिक खरेदी विक्री पंढरपुरात होते. त्यातही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमेची जास्त खरेदी विक्री होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number