विशाळगडावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विशाळगडाचा बुरुज ढासळला. पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पावसाळ्यापूर्वी पुरातत्त्व विभागाकडे विशाळगडाची करावी अशी मागणी केली होती मात्र पुरातत्त्व विभागाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने हा बुरुज ढासाळयाचा आरोप शिवप्रेमीं कडून केला जात आहे. तात्काळ पुरातत्त्व विभागाने गडाचे संवर्धन करण्यासाठी गडाची दुरुस्ती […]
विशाळगडावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विशाळगडाचा बुरुज ढासळला. पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पावसाळ्यापूर्वी पुरातत्त्व विभागाकडे विशाळगडाची करावी अशी मागणी केली होती मात्र पुरातत्त्व विभागाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने हा बुरुज ढासाळयाचा आरोप शिवप्रेमीं कडून केला जात आहे. तात्काळ पुरातत्त्व विभागाने गडाचे संवर्धन करण्यासाठी गडाची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.