‘अंदाज बांधणारे तोंडघाशी पडले’

महाराष्ट्रातील प्रत्येकाचेच डोळे सत्तासंघर्षाच्या निकालाकडे लागले होते. सत्तासंघर्षाच्या प्रश्नावर अखेरीस गुरुवारी फैसला झाला. यावर बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी महत्वाचे व्कव्य केले आहे. सत्तासंघर्षाच्या या निकालात ठाकरे गटाचा पराभव झाला असून शिंदे-भाजपा सरकार कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याच पार्श्ववभूमीवर बोलत असताना अंदाज बांधणारे तोंडघाशी पडले असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले […]

‘अंदाज बांधणारे तोंडघाशी पडले’

महाराष्ट्रातील प्रत्येकाचेच डोळे सत्तासंघर्षाच्या निकालाकडे लागले होते. सत्तासंघर्षाच्या प्रश्नावर अखेरीस गुरुवारी फैसला झाला. यावर बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी महत्वाचे व्कव्य केले आहे.

सत्तासंघर्षाच्या या निकालात ठाकरे गटाचा पराभव झाला असून शिंदे-भाजपा सरकार कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याच पार्श्ववभूमीवर बोलत असताना अंदाज बांधणारे तोंडघाशी पडले असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number