देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३५८

दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. तर दिवसेंदिवस भारतात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात ओमायक्रॉन रुग्ण झपाट्याने वाढत असून देशात रुग्णांची संख्या ३५८वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली असून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. डेल्टापेक्षा ओमायक्रॉन विषाणूचा संक्रमण दर […]

देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३५८

दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. तर दिवसेंदिवस भारतात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात ओमायक्रॉन रुग्ण झपाट्याने वाढत असून देशात रुग्णांची संख्या ३५८वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली असून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

डेल्टापेक्षा ओमायक्रॉन विषाणूचा संक्रमण दर जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच सांगितले आहे. तसेच देशात दिवसेंदिवस ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत  आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत ५३८ रुग्ण आढळून आले असून यापैकी ११४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोरोनाचा पहिला व्हेरियंट आणि डेल्टावर जे उपचार केले जात होते, तीच उपचार पद्धती ओमिक्रॉनसाठी वापरली जात आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number