संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण

हिंगोली, ०९ जून, २०२३, प्रतिनिधी: आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण राज्यातून शेकडो पालख्या ह्या विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाल्या. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोलीत मानाची मानली जाणारी संत नामदेव महाराजांची पालखीचा रामलीला मैदान येथे शुक्रवारी ( ९ जून) पहिला रिंगण सोहळा पार पडला. डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा रिंगण सोहळा होता. यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. नरसी नामदेव येथील […]

संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण

हिंगोली, ०९ जून, २०२३, प्रतिनिधी:
आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण राज्यातून शेकडो पालख्या ह्या विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाल्या. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोलीत मानाची मानली जाणारी संत नामदेव महाराजांची पालखीचा रामलीला मैदान येथे शुक्रवारी ( ९ जून) पहिला रिंगण सोहळा पार पडला. डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा रिंगण सोहळा होता. यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. नरसी नामदेव येथील श्री संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याची आगमन शहरात होताच ढोल ताशाच्या गजरात स्वागत झाले. पालखी सोहळ्यात चार रिंगण होणार असून पहिले रिंगण शुक्रवारी हिंगोलीत पार पडले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number