मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव मधील नियम शिथिल करावे

ठाणे : ठाण्यात जवळपास अडीचशेहुन जास्त गणपती मंडळ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. असं झालं नाही तर मुख्यमंत्र्यांन पर्यंत भावना पोहचवण्यासाठी येत्या मंगळवारी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे. या नियमामध्ये शिथिलता द्यावी […]

मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव मधील नियम शिथिल करावे

ठाणे : ठाण्यात जवळपास अडीचशेहुन जास्त गणपती मंडळ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. असं झालं नाही तर मुख्यमंत्र्यांन पर्यंत भावना पोहचवण्यासाठी येत्या मंगळवारी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे. या नियमामध्ये शिथिलता द्यावी असे ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितले आहे. तसेच नौपाडा पोलिस स्थानकात पालिका मुख्यालयासमोर महाआरती करण्यासाठी समितीच्या वतीने तशा प्रकारचे निवेदन देखील पोलिसांना दिले आहे .

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number