ठाण्यातल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   ठाण्यातल्या विनापरवाना हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकलीय. वीला दी बे या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकलीय. याप्रकरणी 16 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  पोलीस आयुक्त अमित काळेंनीही  माहिती दिलीय.

ठाण्यातल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाण्यातल्या विनापरवाना हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकलीय. वीला दी बे या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकलीय.

याप्रकरणी 16 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  पोलीस आयुक्त अमित काळेंनीही  माहिती दिलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number