ठाण्यात चक्क शौचालयच गेले चोरीला

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   विहीर चोरीला गेली असे आपण ऐकलेय. आता ठाण्यात 12 शौचालाय चोरीला गेलेत  ते ही एक कोटी 19 लाखांचे. ठाणे महानगर पालिका परिसरातील दिवामध्ये हा  घोटाळा झालाय. मे. एल.के. देवळे या कंपनीला शौचालय बांधणीचं कंत्राट देण्यात आलं होत. कंत्राटदरानं काम सुरू केले. शौचालय बांधून झालं म्हणून महापालिकेने कंत्राटदाराला बिलाची रक्कम सुद्धा […]

ठाण्यात चक्क शौचालयच गेले चोरीला

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

विहीर चोरीला गेली असे आपण ऐकलेय. आता ठाण्यात 12 शौचालाय चोरीला गेलेत  ते ही एक कोटी 19 लाखांचे.

ठाणे महानगर पालिका परिसरातील दिवामध्ये हा  घोटाळा झालाय. मे. एल.के. देवळे या कंपनीला शौचालय बांधणीचं कंत्राट देण्यात आलं होत.

कंत्राटदरानं काम सुरू केले. शौचालय बांधून झालं म्हणून महापालिकेने कंत्राटदाराला बिलाची रक्कम सुद्धा दिली. पण वास्तविक याठिकाणी एकही शौचालय बांधण्यात आलं नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number