गोकुळाष्टमीनिमित्त सजवलेल्या कृष्ण मंदिरात दरोडा

ठाण्यातील मार्केट परिसरात असलेल्या कृष्ण मंदिरात पहाटेच्या वेळेस दरोडा टाकण्यात आला. चोरटयांनी मंदिरातील देवाचे दागिने आणि रोख रक्कम असे जवळपास 40 लाख रुपये चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे नगर पोलीस घटना स्थळी पोहचले असून याचा तपास करत आहे. मात्र या चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून चोर केली आहे. आज गोकुळ अष्टमी असल्यामुळे […]

गोकुळाष्टमीनिमित्त सजवलेल्या कृष्ण मंदिरात दरोडा

ठाण्यातील मार्केट परिसरात असलेल्या कृष्ण मंदिरात पहाटेच्या वेळेस दरोडा टाकण्यात आला.

चोरटयांनी मंदिरातील देवाचे दागिने आणि रोख रक्कम असे जवळपास 40 लाख रुपये चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ठाणे नगर पोलीस घटना स्थळी पोहचले असून याचा तपास करत आहे. मात्र या चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून चोर केली आहे.

आज गोकुळ अष्टमी असल्यामुळे मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली होती.

मात्र गोकुळ अष्टमीच्या दिवशीचं झालेल्या या घटनेनंतर मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number