गुरु पौर्णिमेलाच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   गुरु पौर्णिमा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते गुरु शिष्याचं सुंदर नातं. मात्र, गुरु पौर्णिमेच्या आधीच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना ठाण्यात घडली.   13 वर्षाच्या एका विद्यार्थिनीचा कराटे टिचरने विनयभंग केल्याची घटना घडली. एवढंच नाही तर हा सर्व प्रकाराबाबत मुलीनं कुठे तक्रार केल्यास, तुझे फोटो व्हायरल करु अशी […]

गुरु पौर्णिमेलाच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

गुरु पौर्णिमा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते गुरु शिष्याचं सुंदर नातं. मात्र, गुरु पौर्णिमेच्या आधीच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना ठाण्यात

घडली.

 

13 वर्षाच्या एका विद्यार्थिनीचा कराटे टिचरने विनयभंग केल्याची घटना घडली. एवढंच नाही तर हा सर्व प्रकाराबाबत मुलीनं कुठे तक्रार केल्यास, तुझे फोटो व्हायरल करु

अशी धमकीही आरोपी पीडितेला देत होता.

 

अखेर मुलीच्या आईनं पोलिसात मुलीच्या विनयभंगाबाबत तक्रार दिली, त्यानुसार आरोपीला 10 जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनवण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number