ठाण्यात घरात घुसून विवाहितेवर सामूहिक बलात्कार आणि अॅसिड हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ठाण्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार आणि अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. कळव्यात ही घटना घडली.   पीडित महिला आपल्या 3 मुलांसह घरात होती. त्यावेळी 6 जण आले आणि त्यांनी तिच्याशी वाद घातला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करून अॅसिड फेकून ते फरार झाले.   पीडितेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार 3 […]

ठाण्यात घरात घुसून विवाहितेवर सामूहिक बलात्कार आणि अॅसिड हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ठाण्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार आणि अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. कळव्यात ही घटना घडली.

 

पीडित महिला आपल्या 3 मुलांसह घरात होती. त्यावेळी 6 जण आले आणि त्यांनी तिच्याशी वाद घातला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करून अॅसिड फेकून ते फरार

झाले.

 

पीडितेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार 3 आरोपींना अटक करण्यात आली. हे तिघंही तेलंगणातील असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number