Homeमहाराष्ट्र राज ठाकरेंच्या ठाण्यातील लक्ष्यभेदी सभेत चोरांनी शिरकाव केला पण...
राज ठाकरेंच्या ठाण्यातील लक्ष्यभेदी सभेत चोरांनी शिरकाव केला पण…
जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे मनसे प्रमुख राज ठाकरेंची जाहीर सभा काल ठाण्यात पार पडली. सभा आणि गर्दीचा फायदा नेहमीचं भुरटे चार घेताना पहायला मिळतात असेच भुरटे चोर ठाण्यातील मनसेच्या सभेत सुद्धा होते. पोलीस शिपयाच्या प्रसंगावधानामुळे चोराला पकडण्यात यश आलंय. राज ठाकरेंच्या सभेत अशी चोरी होत असेल तर मग सामान्यांनी काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतोय.
मनसे प्रमुख राज ठाकरेंची जाहीर सभा काल ठाण्यात पार पडली. सभा आणि गर्दीचा फायदा नेहमीचं भुरटे चार घेताना पहायला मिळतात असेच भुरटे चोर ठाण्यातील मनसेच्या सभेत सुद्धा होते.
पोलीस शिपयाच्या प्रसंगावधानामुळे चोराला पकडण्यात यश आलंय. राज ठाकरेंच्या सभेत अशी चोरी होत असेल तर मग सामान्यांनी काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतोय.