ठाणे-मुंब्रा भागातील शाळेत हिजाब वापरावर आणली बंदी

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   ठाणे-मुंब्रा भागातील सिंबॉयसीस शाळेच्या व्यवस्थापनानं हिजाब वापरावर बंदी आणलीय. सुरक्षेच्या कारणासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या हिजाब वापरावर ही बंदी घालण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी दोन महिला शाळेत हिजाब घालून आल्या होत्या. या महिलांना आपली ओळख विचारण्यात आली. तसेच दोन्ही महिलांना त्यांच्या विद्यार्थ्यांची माहिती विचारली असता त्यांनी पळ काढला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून […]

ठाणे-मुंब्रा भागातील शाळेत हिजाब वापरावर आणली बंदी

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाणे-मुंब्रा भागातील सिंबॉयसीस शाळेच्या व्यवस्थापनानं हिजाब वापरावर बंदी आणलीय. सुरक्षेच्या कारणासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या हिजाब वापरावर ही बंदी घालण्यात आलीय.

काही दिवसांपूर्वी दोन महिला शाळेत हिजाब घालून आल्या होत्या. या महिलांना आपली ओळख विचारण्यात आली. तसेच दोन्ही महिलांना त्यांच्या विद्यार्थ्यांची माहिती विचारली असता त्यांनी पळ काढला होता.

त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हिजाब वापरावल बंदी घालण्याचा निर्णय सिंबॉयसीस शाळा व्यवस्थापनानं घेतलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number