Homeमहाराष्ट्र ठाण्यात शिवसेनच्या युवासेनेला खिंडार; अनेक युवा सैनिकांचा मनसेत प्रवेश
ठाण्यात शिवसेनच्या युवासेनेला खिंडार; अनेक युवा सैनिकांचा मनसेत प्रवेश
जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे ठाण्यात शिवसेनच्या युवासेनेला खिंडार पडले आहे. अनेक युवा सैनिकांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला आहे. ठाण्यात आयोजित “मनसे श्री” 2018 या कार्यक्रमात शिवसेना प्रणित युवा सेनेचे पदाधिकारी राज भाईलाल वर्मा यांच्यासह सुमारे 20 ते 25 कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.
ठाण्यात शिवसेनच्या युवासेनेला खिंडार पडले आहे. अनेक युवा सैनिकांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला आहे.
ठाण्यात आयोजित “मनसे श्री” 2018 या कार्यक्रमात शिवसेना प्रणित युवा सेनेचे पदाधिकारी राज भाईलाल वर्मा यांच्यासह सुमारे 20 ते 25 कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.