चक्क गळ्यात फलक अडकवून मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित राहण्याची विनवणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना हुसकावल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंची जाहीर सभा ठाण्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांना सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केलंय. स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यानी चक्क गळ्यात फलक अडकवून राज यांची सभा म्हणजे एक चळवळ असल्याचे ओरडून सांगत सभेला उपस्थित राहण्याची विनवणी केलीये. तसेच,राज […]

चक्क गळ्यात फलक अडकवून मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित राहण्याची विनवणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना हुसकावल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंची जाहीर सभा ठाण्यात होणार आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांना सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केलंय.

स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यानी चक्क गळ्यात फलक अडकवून राज यांची सभा म्हणजे एक चळवळ असल्याचे ओरडून सांगत सभेला उपस्थित राहण्याची विनवणी केलीये. तसेच,राज यांची ही सभा अभूतपूर्व गर्दी होणार असल्याचा दावा मनसे नेत्यांनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number