Homeमहाराष्ट्र गॅस कर्मचार्याला महिला कार्यकर्त्यांनी दिला 'मनसे' स्टाईलने चोप
गॅस कर्मचार्याला महिला कार्यकर्त्यांनी दिला ‘मनसे’ स्टाईलने चोप
जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे ठाण्यात महानगर गॅसच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला कर्मचाऱ्यानं मारहाण केलीयं. त्यामुळे संतप्त मनसेच्या महिलांनी कर्मचार्याला चांगलाच चोप दिलाय. घटनास्थळी वागळे पोलिसांनी महानगर गॅसच्या कर्मचार्याला आणि मनसेच्या महिलांना ताब्यात घेतलंय. ठाण्यात वर्तक नगर भागातील महानगर गॅस बाबत जाब विचारले असता व्यवस्थापकांनी उलट जाब देत महिलांना मारहाण केली.
ठाण्यात महानगर गॅसच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला कर्मचाऱ्यानं मारहाण केलीयं. त्यामुळे संतप्त मनसेच्या महिलांनी कर्मचार्याला चांगलाच चोप दिलाय.
घटनास्थळी वागळे पोलिसांनी महानगर गॅसच्या कर्मचार्याला आणि मनसेच्या महिलांना ताब्यात घेतलंय. ठाण्यात वर्तक नगर भागातील महानगर गॅस बाबत जाब विचारले असता व्यवस्थापकांनी उलट जाब देत महिलांना मारहाण केली.