ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलंय. तर, मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या आई-वडिलांनाही मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री मानपाडा परिसरात घडलीये. या प्रकरणी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यासह 7 जणांवर कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलंय. तर, मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या आई-वडिलांनाही मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री मानपाडा परिसरात घडलीये.

या प्रकरणी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यासह 7 जणांवर कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number