नागरिकांकडून दंड वसुल करणाऱ्या सफाई मार्शलला मनसेचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   ठाणे महापालिकेनं तैनात केलेल्या सफाई मार्शलला मनसेनं विरोध केलाय. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिका अपयशी ठरतेय, मात्र सफाई मार्शलच्या माध्यमातून नागरिकांकडून दंड आकारतेय. महापालिकेची ही भूमिका योग्य नसल्याचं मनेसनं म्हटलंय. आधी पायाभूत सुविधा द्या, त्यानंतर असे उपक्रम राबवा, असं निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना […]

नागरिकांकडून दंड वसुल करणाऱ्या सफाई मार्शलला मनसेचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाणे महापालिकेनं तैनात केलेल्या सफाई मार्शलला मनसेनं विरोध केलाय. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिका अपयशी ठरतेय, मात्र सफाई मार्शलच्या माध्यमातून नागरिकांकडून दंड आकारतेय.

महापालिकेची ही भूमिका योग्य नसल्याचं मनेसनं म्हटलंय. आधी पायाभूत सुविधा द्या, त्यानंतर असे उपक्रम राबवा, असं निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दिलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number