पराभवानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद

काय म्हणाले उद्धव ठाकरे? लोकशाहीचे हत्या होत असल्याचे देशात चित्र – उद्धव राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण – उद्धव लोकशाही वाचवण्यासाठी विरोधक एकत्र – उद्धव मोदींविरोधात लढण्यासाठी विरोधक एकवटले – उद्धव मी माझ्यासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी लढतोय – उद्धव उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला – नितीश केंद्र सरकार निष्काम – नितीश राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो… […]

पराभवानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • लोकशाहीचे हत्या होत असल्याचे देशात चित्र – उद्धव
  • राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण – उद्धव
  • लोकशाही वाचवण्यासाठी विरोधक एकत्र – उद्धव
  • मोदींविरोधात लढण्यासाठी विरोधक एकवटले – उद्धव
  • मी माझ्यासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी लढतोय – उद्धव
  • उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला – नितीश
  • केंद्र सरकार निष्काम – नितीश
  • राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो… – उद्धव
  • भाजप विरोधकांची मोट बांधणार – नितीश
  • भाजपाविरोधात एकजुटीला यश मिळेल – नितीश
  • शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा – उद्धव
  • हपापलेल्या लोकांच्या विश्वासावर पदावर बसणे नापसंत – उद्धव
  • निवडणूक आयोग म्हणजे ब्रम्हदेव नाही – उद्धव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number