‘ठाकरे युतीसाठी तयार होते पण…’

आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी भाजपसोबत युती करायची होती असा उल्लेख केला होता, असं खासदार राहुल शेवाळे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि शिवसेना युतीसाठी उद्धव […]

‘ठाकरे युतीसाठी तयार होते पण…’

आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी भाजपसोबत युती करायची होती असा उल्लेख केला होता, असं खासदार राहुल शेवाळे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

भाजप आणि शिवसेना युतीसाठी उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत तब्बल एक तास चर्चा झाली. मलाही युती करायची असे उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले. परंतु उद्धव ठाकरेंना विशेष सहकार्य मिळाली नाही असा खुलासा गटनेते राहुल शेवाळे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number