Homeमहाराष्ट्र लष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांचा गोळीबार, लष्कराकडून हाय अलर्ट जारी
लष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांचा गोळीबार, लष्कराकडून हाय अलर्ट जारी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली जम्मू काश्मीरच्या सुंजवा परिसरतल्या लष्करी कँपवर दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय. या परिसरात 3 ते 4 दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता लष्कराकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ह्ल्ल्यात एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. तर 3 जवान जखमी झालेत. एकूणच सीमेवर पाकच्या कुरापती सुरुच […]