भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

वृत्तसंस्था, जम्मू-काश्मीर  जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालीय. पुलवामातील संबुरा येथे दहशतवद्यांमध्ये चकमक झालीय. चकमकीत 2 जवान शहीद झालेत. तर जैश ए मोहम्मदच्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.

भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

वृत्तसंस्था, जम्मू-काश्मीर 

जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालीय. पुलवामातील संबुरा येथे दहशतवद्यांमध्ये चकमक झालीय. चकमकीत 2 जवान शहीद झालेत.

तर जैश ए मोहम्मदच्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number