दहावीचा निकाल शुक्रवारी

दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी अखेर प्रतीक्षा संपली शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालानंतर विध्यार्थ्यांना आत्ता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. उद्या १७ जूनला दुपारी १ वाजता निकाल जाहीर होण्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ […]

दहावीचा निकाल शुक्रवारी

दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी अखेर प्रतीक्षा संपली शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालानंतर विध्यार्थ्यांना आत्ता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. उद्या १७ जूनला दुपारी १ वाजता निकाल जाहीर होण्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.

या दोन्ही संकेत स्थळावर पाहता येणार निकाल

http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

http://www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल होणार जाहीर.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number