फक्त दहा रुपयासाठी घेतला मित्राचा जीव

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पवईत मित्राला जेवणासाठी 10 रुपये मांगितले ते त्याने  दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडलीय. पैसे देण्यास नकार दिल्याने जीवनचा राग अनावर झाला, त्याने जनळची काठी घेतली आणि दिनेशला मारहाण केलीय. यात त्याच्या छातीवर,पोटाला आणि डोक्यात जोरदार मार लागलाय व  तो बेशुद्ध पडलाय.  त्यानंतर काही लोकांनी दिनेशच्या कुटुंबाशी […]

फक्त दहा रुपयासाठी घेतला मित्राचा जीव

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पवईत मित्राला जेवणासाठी 10 रुपये मांगितले ते त्याने  दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडलीय. पैसे देण्यास नकार दिल्याने जीवनचा राग अनावर झाला, त्याने जनळची काठी घेतली आणि दिनेशला मारहाण केलीय.

यात त्याच्या छातीवर,पोटाला आणि डोक्यात जोरदार मार लागलाय व  तो बेशुद्ध पडलाय.  त्यानंतर काही लोकांनी दिनेशच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्याला घरी पोहचवले.

त्याला त्रास होत होता म्हणून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण, त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झालाय. या प्रकरणी जीवन वर गृन्हा दाखल करून त्यावर अटक केलीय अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number