वृत्तसंस्था, नवी दिल्ली दहा रुपयांची नवी नोट बाजारात येणारंय. रिझर्व बँक ऑफ इंडिया ही नोट ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे. नवी दहा रुपयाची नोट तपकिरी रंगाची असेल. तर, मागच्या बाजुला कोणार्कमधील सुर्य मंदिराचा फोटो असणार आहे. प्रामुख्यानं यातील नंबरमध्येदेखील बदल करण्यात आलेत.