सोलापुरातील 12 वर्षाची तेजस्वी सर्वात कमी वयाची डायरेक्टर

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर   महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची डायरेक्टर बनण्याचा मान सोलापुरच्या 12 वर्षांच्या तेजस्वीला मिळण्याची शक्य़ता आहे.   सातवीत शिकणारी ही चिमुरडी चक्क एका हिंदी शॉर्ट फिल्मची डायरेक्टर बनली.   सुप्रसिद्ध पटकथा लेखक सुरेश साबळे यांच्या ‘आकडा’ या शॉर्ट फिल्मची डायरेक्टर म्हणून तिने काम केले.   तेजस्वीनीचं टॅलेंट पाहुन निर्मात्यांनी तिला डायरेक्शनची संधी […]

सोलापुरातील 12 वर्षाची तेजस्वी सर्वात कमी वयाची डायरेक्टर

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

 

महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची डायरेक्टर बनण्याचा मान सोलापुरच्या 12 वर्षांच्या तेजस्वीला मिळण्याची शक्य़ता आहे.

 

सातवीत शिकणारी ही चिमुरडी चक्क एका हिंदी शॉर्ट फिल्मची डायरेक्टर बनली.

 

सुप्रसिद्ध पटकथा लेखक सुरेश साबळे यांच्या ‘आकडा’ या शॉर्ट फिल्मची डायरेक्टर म्हणून तिने काम केले.

 

तेजस्वीनीचं टॅलेंट पाहुन निर्मात्यांनी तिला डायरेक्शनची संधी दिली. विषेश म्हणजे या सिनेमात तेज्वीनीच्या आईने अभिनेत्री म्हणून काम केले.

 

या सिनेमातील सर्व कलाकारही सोलापूर मधीलंच आहेत, शुटींगही तिथेच पूर्ण झाले.

 

जुगाराच्या आहारी गेल्याने एखादं कुटूंब कशापद्धतीने उध्वस्त होतं हे या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number