‘तेजस’च्या शौचालयात चोरी करताना गार्ड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई तेजस एक्स्प्रेसमधील चोरीबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चोरी करणाऱ्यांमध्ये रेल्वे गार्डचाही समावेश आहे.   मुंबई ते गोवा सुपरफास्ट जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तब्बल 100 पेक्षा जास्त हेडफोन्सची चोरी झाली.   रेल्वे गार्डनंही एक्स्प्रेसच्या शौचालयात चोरी केल्याचं समोर आलं. मनोज भडंगे असं या गार्डचं नाव असून, शौचालयातील […]

‘तेजस’च्या शौचालयात चोरी करताना गार्ड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तेजस एक्स्प्रेसमधील चोरीबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चोरी करणाऱ्यांमध्ये रेल्वे गार्डचाही समावेश आहे.

 

मुंबई ते गोवा सुपरफास्ट जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तब्बल 100 पेक्षा जास्त हेडफोन्सची चोरी झाली.

 

रेल्वे गार्डनंही एक्स्प्रेसच्या शौचालयात चोरी केल्याचं समोर आलं. मनोज भडंगे असं या गार्डचं नाव असून, शौचालयातील हॅण्डशॉवर चोरी करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number