तेजस एक्स्प्रेसमध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा; चिपळूण स्थानकाजवळ थांबवली तेजस एक्स्प्रेस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाला आहे.   प्रवाशांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला. यामुळे चिपळूण स्थानकाजवळ तेजस एक्स्प्रेस थांबवण्यात आली.  प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   रेल्वेतील खाण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या आयआरसीटीसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

तेजस एक्स्प्रेसमध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा; चिपळूण स्थानकाजवळ थांबवली तेजस एक्स्प्रेस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाला आहे.

 

प्रवाशांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला. यामुळे चिपळूण स्थानकाजवळ तेजस एक्स्प्रेस थांबवण्यात आली.  प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

रेल्वेतील खाण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या आयआरसीटीसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number