चॉकलेटवर 1GB डेटा फ्री!

सध्या कंपन्यामध्ये स्पर्धा चालू आहे. त्यामध्ये जिओ पहिल्या नंबरवर आहे. मग आता तुमच्यासाठी जिओने खास ऑफर आणलीय. 5रू. ते 100 रूपयाच्या कॅडबरी पॅकवर आता तुम्हाला 1GB डेटा फ्री मिळणार आहे. तुम्ही कॅडबरी खाता ना! मग आता कॅडबरीचे रॅपर फेकू नका. आता कॅडबरीच्या कुठल्याही पॅक वर 1GB डेटा फ्री मिळणार आहे.  या डेटासोबत रिलायन्स जिओने यूजरला […]

चॉकलेटवर 1GB डेटा फ्री!

सध्या कंपन्यामध्ये स्पर्धा चालू आहे. त्यामध्ये जिओ पहिल्या नंबरवर आहे. मग आता तुमच्यासाठी जिओने खास ऑफर आणलीय. 5रू. ते 100 रूपयाच्या कॅडबरी पॅकवर आता तुम्हाला 1GB डेटा फ्री मिळणार आहे.

तुम्ही कॅडबरी खाता ना! मग आता कॅडबरीचे रॅपर फेकू नका. आता कॅडबरीच्या कुठल्याही पॅक वर 1GB डेटा फ्री मिळणार आहे. 

या डेटासोबत रिलायन्स जिओने यूजरला दूसऱ्या जिओ सबस्क्राइब करण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये My Jio हा अॅप असणे आवश्यक आहे. आणि ही ऑफर फक्त 30 सप्टेंबर 2018 पर्यंतच चालू असणार आहे.

पाहा कोणत्या पॅकेटवर फ्री डेटा मिळतो.

  • डेअरी मिल्क
  • डेअरी मिल्क रोस्टेड बदाम
  • डेअरी मिल्क क्रॅकल
  • डेअरी मिल्क फ्रूट अॅण्ड नट

 

कसा मिळवाल 1 जीबी डेटा?

 

डेटा मिळवण्यासाठी प्रथम जिओच्या होमस्क्रीनवर जा.

नंतर डेटा ऑफर वर क्लिक करा.

मग Participate Now वर जा.

डेअरीमिल्कच्या रॅपरवरचा बारकोड स्कॅन करा आणि मोफत डेटा मिळवा.

युजर्स हा डेटा स्वत: वापरू शकतात किंवा दुसऱ्याला ही वापरायला देऊ शकतात.

मात्र यासाठी तुमच्याकडे डेअरीमिल्कचे रॅपर असणे आवश्यक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number