जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मध्य रेल्वेच्या खर्डी स्थानकाजवळ ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऑफिस कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावार पोहोचण्यास उशीर होणार आहे. कसारा कोळंबा वाहतुक ठप्प मुंबईकडे जाणारी वाहतुक खोळंबली रेल्वेच्य़ा उशिरामुळे प्रवाशी बेहाल कसारा-आसनगाव स्थानकादरम्यान रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प
मध्य रेल्वेच्या खर्डी स्थानकाजवळ ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऑफिस कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावार पोहोचण्यास उशीर होणार आहे.
कसारा कोळंबा वाहतुक ठप्प
मुंबईकडे जाणारी वाहतुक खोळंबली
रेल्वेच्य़ा उशिरामुळे प्रवाशी बेहाल
कसारा-आसनगाव स्थानकादरम्यान रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प